Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Mumbai-Goa Highway Thar Accident: मुंबई गोवा महामार्गावर थार गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai-Goa Highway Thar Accident

Mumbai-Goa Highway Thar Accident

ESakal

Updated on

मुंबई : नुकतेच मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर बीएमडब्ल्यू गाडीचा भीषण घडला. भरधाव वेगात ही गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भीषण अपघाताची ही घटना ताजी असताना आता पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर थार गाडीचा मोठा अपघात घडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com