Mumbai News: मुंबईच्या जमिनीत पाणी जिरवण्याची क्षमता शून्य! रस्ते काँक्रीटीकरणाचा दुष्परिणाम, तीन दशकांत ६० टक्के जमीन सिमेंटखाली

Mumbai Groundwater Capacity: काँक्रीटीकरणामुळे मुंबईत तापमान वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी मुंबईच्या जमिनीत पाणी जिरवण्याची क्षमता शून्य झाली आहे.
Mumbai Concretization

Mumbai Concretization

ESakal

Updated on

मुंबई : वाढत्या काँक्रीटीकरणामुळे मुंबईत तापमान वाढत असून शहराची जमिनीत पाणी जिरण्याची क्षमता शून्यावर आली आहे. 'मोंगाबे'च्या अहवालानुसार, जुने डांबरी रस्ते सुमारे ३० टक्के आणि पेव्हर ब्लॉक्स ५० टक्के पाणी जमिनीखाली जिरू देत असत; मात्र मुंबई महापालिकेकडून सध्या सुरू असलेल्या वेगवान काँक्रीटीकरणामुळे पाणी जिरवण्याचे प्रमाण शून्यावर पोहोचले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com