Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Harbour Line Local Train Services Halted on Both Routes Due to OHE Wire Fault: OHE तारेच्या बिघाडाने हार्बर लोकल सेवा कोलमडल्या; वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचा संताप उसळला
Harbour line news

mumbai local

esakal

Updated on

Mumbai Local News: आज सकाळी ९.१६ वाजल्यापासून हार्बर लाइनवरील Up आणि Down दोन्ही मार्गावरील लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वर एक तार लटकल्यामुळे ही गंभीर बिघाड झाला आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले असून, सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com