Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसाचा 'बेस्ट'ला मोठा फटका; मुंबईतील अनेक बसमार्ग बदलले, सेवा विस्कळीत

BEST Bus Routes Diverted : अनेक भागांत पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते, तर काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे शहराची गती मंदावली. याचा मोठा फटका बेस्टच्या बससेवेला आहे.
BEST Bus Routes Diverted

BEST Bus Routes Diverted

esakal

Updated on

मुंबई : मुसळधार पावसाने शनिवारी पहाटेपासूनच धुमाकूळ घातल्याने शहरातील वाहतूक व्‍यवस्थेचे तीन तेरा वाजले. अनेक भागांत पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते, तर काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे शहराची गती मंदावली. याचा मोठा फटका बेस्टच्या बससेवेला बसल्यामुळे अनेक बस इतर मार्गांवर वळवण्यात आल्या, तर काही बससेवा रद्द कराव्‍या लागल्याने नागरिकांचे हाल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com