मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण उडालीय. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झालीय. मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटं उशिरा धावत आहेत.
Heavy Rains Lash Mumbai Local Train Services Disrupted Waterlogging Reported Across City

Heavy Rains Lash Mumbai Local Train Services Disrupted Waterlogging Reported Across City

Esakal

Updated on

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. राजस्थानमधून मान्सूनने रविवारी माघार घेतली. गेल्या काही वर्षात मान्सूनचा परतीचा प्रवास रखडलेला असायचा. पण यंदा हा प्रवास तीन दिवस आधीच सुरू झालाय. परतीच्या प्रवासाात मान्सून महाराष्ट्रात मुसळधार कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झालीय. मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण उडालीय. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झालीय. मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटं उशिरा धावत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com