Mumbai Rain: मुंबईची तुंबई! बेस्टची सेवा विस्कळीत, अनेक मार्गात बदल; वाचा सविस्तर

Mumbai BEST Bus: मुंबई अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे 'बेस्ट' प्रशासनाने बस मार्गांमध्ये मोठे बदल केले आहेत.
BEST Bus Route Diversion

BEST Bus Route Diversion

ESakal

Updated on

​मुंबई : मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने 'बेस्ट' प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक बस मार्गांमध्ये मोठे बदल केले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने तात्काळ डायव्हर्शन लागू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com