Mumbai high tide alert during monsoon 2026
esakal
मुंबई : मुंबईत मॉन्सूनचे आगमन होण्याच्या बेतात असतानाच, महापालिकेने मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा (Mumbai High Tide Alert) दिला आहे. यंदाच्या पावसाळ्यात, म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत अरबी समुद्राला २४ वेळा ‘मोठी भरती’ येणार आहे.