
Mumbai Highway
esakal
तुम्ही शहरात आहात, मुंबईजवळ राहताय म्हणजे सगळ्या हक्काच्या सुविधा तुम्हाला मिळतीलच, याची अजिबात खात्री नाही. जगताय व्यवस्थित - ठीक आहे. पण काही प्रॉब्लेम असेल तर प्रशासन तुमचा जीव वाचवायची जबाबदारी घेईल का, हा प्रश्न आहे.. आणि तो खरंच मोठा गंभीर प्रश्न आहे.