Kurla bus Accident Accused Wife Reaction : सोमवारी रात्री कुर्ल्यातील आंबेडकरनगर येथे बेस्ट बसचा अपघात झाला होता. यावेळी बसने अनेक गाड्यांना धडक दिली होती. तसेच अनेकांना चिरडलं होतं. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर विविध रुग्णाल्यात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बसचालक संजय मोरे (५४) याला अटकही करण्यात आली आहे.