लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान लज्जास्पद कृत्य, स्वयंसेवकाने महिलेला लाथ मारली, व्हिडिओ व्हायरल

Lalbaugcha Raja Viral Video: लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. अशावेळी लालबागमधील एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Lalbaugcha Raja Viral Video

Lalbaugcha Raja Viral Video

ESakal

Updated on

मुंबई : नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेला मुंबईतील प्रतिष्ठित 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून अगदी अनंत चतुर्थीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी जमते. अशावेळी गणरायाचे चरण दर्शन घेण्यासाठी भलीमोठी रांग असून दर्शन घेत असताना धक्काबुक्की झाल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशातच लालबागमधील एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com