Mumbai landslide emergency helpline numbers
esakal
Here Are Mumbai’s Key Emergency Numbers: मुंबईतील घाटकोपर परिसरातील गौसिया चाळ परिसरात आज पहाटे डोंगराचा मोठा दगड ३-४ घरांवर पडला अन् त्यात ७ जणांना आपले जीव गमवावे लागले. पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळण्याचे आणि जुन्या इमारती पडण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. अजूनही अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे किंवा अशा अनेक धोकादायक इमारती आहेत, ज्या पडू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्यासमोर असं काही घडल्यास, सर्वात आधी मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल?