Mumbai Local News: १६ वर्षीय तरुणीचा लोकलच्या धडकेत मृत्यू !

Trans Harbour Local Train : हार्बर मार्गावर सोमवारी दुपारी १२ वाजून आठ मिनिटांनी पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल सीवूड्स दारावे स्थानकात येत होती.
Mumbai Local Train Accident
Mumbai Local Newsesakal
Updated on

Mumbai Local Train Accident: सीवूड्स दारावे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना लोकलच्या धडकेत एका १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातामुळे अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळ विस्कळित झाली. या मार्गावरील दोन्ही दिशेच्या गाड्या एकामागोमाग एक खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले.

हार्बर मार्गावर सोमवारी दुपारी १२ वाजून आठ मिनिटांनी पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल सीवूड्स दारावे स्थानकात येत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com