Mumbai Local: अंबरनाथ-सीएसएमटी लोकलला रोज लेटमार्क, प्रवासी हैराण!

Ambernath CSMT Local: उशिराने धावत असल्याबाबत नुकतेच संतप्त प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापकांकडे पत्र दिले.
Mumbai Local: अंबरनाथ-सीएसएमटी लोकलला रोज लेटमार्क, प्रवासी हैराण!
Updated on

Mumbai Local News: मध्य रेल्वेचे नुकतेच नवे वेळापत्रक जाहीर केले; मात्र नव्या वेळापत्रकानंतरदेखील प्रवाशांना लोकल गर्दीचा, उशिराने लोकल धावण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

अंबरनाथ येथून सुटणारी सकाळी ८.१० वाजताची सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल दररोज उशिराने धावत असल्याबाबत नुकतेच संतप्त प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापकांकडे पत्र दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com