Mumbai Local News: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विलंबाने;  स्थानकांवर गर्दी

Latest Mumbai News: मध्य रेल्वेच्या मार्गावरील उपनगरी अप जलद मार्गावरील लोकल सेवा सकाळी १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होती
पश्चिम रेल्वे मार्गावरही विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर गर्दी झाली होती.
Mumbai Local Central Railway localsakal
Updated on

Mumbai Local News: सीएसएमटीच्या दिशेने धावणारी मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा शनिवारी सकाळी धुक्यामुळे विलंबाने धावत होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

पश्चिम रेल्वे मार्गावरही विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर गर्दी झाली होती.
Mumbai Local News: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com