
मुंबई : रेल्वेमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवार (ता. २८) मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे.