

Bacterial treatment plant Lower Parel
ESakal
ट्रेनमधून प्रवास करताना आता टॉयलेटच्या दुर्गंधीने नाक दाबावं लागणार नाही आहे. कारण पश्चिम रेल्वेने एक नवीन तंत्रज्ञान आणलं आहे. ज्यामुळे ही दुर्गंधीच गायब होऊन जाणार आहे. लोअर परळच्या रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये ३ लाख लिटरचा अत्याधुनिक अॅनारोबिक मायक्रोबियल प्लांट बसवला जात आहे.