

Mumbai Local New Year Eve Special Train
ESakal
Mumbai Local Train News: मध्य रेल्वेने ३१ डिसेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री चार विशेष उपनगरीय गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. मुंबई महानगर प्रदेशात नवीन वर्ष साजरे करणाऱ्या प्रवाशांना सुरळीत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी, मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर या विशेष सेवा चालवल्या जातील.