लोकलचा खोळंबा, प्रवाशांचा संताप! मुंबईकडे जाणारी ट्रेन ४० मिनिटं लेट, बदलापूर स्टेशनवर उसळली गर्दी

Mumbai Local Train Late : ऐन गर्दीच्या वेळेत सकाळी लोकल ट्रेन तब्बल ४० मिनिटं लेट झाल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ट्रेन लेट असल्यानं बदलापूर रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळली होती.
Mumbai Local Train Delay Leads to Heavy Crowd and Passenger Protests at Badlapur

Mumbai Local Train Delay Leads to Heavy Crowd and Passenger Protests at Badlapur

Esakal

Updated on

मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल ४० मिनिटे उशिरा आल्यानं बदलापूर रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळली होती. खोपोलीहून येणारी ट्रेन अर्ध्या तासापेक्षा लेट झाली. यामुळे रेल्वे स्थानकात सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी झाली होती. लोकल उशिरा येत असल्यानं प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. रेल्वे आरपीएफसोबत वादही झाला. सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा प्रकार घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com