

Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. ९) मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही लोकल रद्द राहणार असून, काही गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येतील.