Mumbai Train News: धावत्या ट्रेनच्या मालडब्याला आग लागली; मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांमध्ये घबराट
Mumbai Local Update News: मुंबई लोकलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. ट्रेनच्या मालडब्याला आग लागल्याचे समोर आले आहे.
मुंबई लोकलची मध्य सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. उल्हासनगर स्थानकाजवळ लोकलच्या डब्यात आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. यामुळे खळबळ उडाली आहे.