
मुंबई : तांत्रिक अडचणी, यंत्रणा देखभाल आणि दुरुस्ती तसेच रेल्वे रुळावरील काही कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक आठवड्यात रेल्वे ब्लॉक घेण्यात येतो. त्यानुसार, पश्चिम रेल्वेने शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी सांताक्रूझ आणि माहीम दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेणारे असल्याचे म्हटले आहे.