Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Mumbai News: मुंबईत जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Railway Passenger beatan and assault TC

Railway Passenger beatan and assault TC

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर खळबळजनक घटना घडली आहे. लोकल ट्रेनचे तिकीट नसलेल्या प्रवाशाला दंड भरायला सांगताच संतापलेल्या प्रवाशाने थेट टीसीला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेत टीसीला दुखापत झाली असून आरोपी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com