प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! मुंबई लोकलच्या 'या' रेल्वे स्टेशनवर 'स्लीपिंग पॉड्स' सुरू होणार; काही तासांसाठी आरामाची खात्री

Western Railway sleeping pods: प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईच्या अंधेरी स्थानकावर 'स्लीपिंग पॉड्स' सुरू करण्यात येतील. या उपक्रमामुळे मार्गस्थ प्रवाशांना निवासाचा एक सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध होईल.
Andheri Railway Station sleeping pods

Andheri Railway Station sleeping pods

ESakal

Updated on

मुंबई : प्रवाशांची वाढती संख्या आणि मुंबईमध्ये निवासाची सोय शोधण्यातील आव्हाने लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने अंधेरी रेल्वे स्थानकावर (पूर्व) 'स्लीपिंग पॉड्स' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही तासांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या निवासाची आवश्यकता असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा विशेषतः फायदेशीर ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com