Mumbai: दुपारी 1:11 वाजता मोठा धडाका होणार! मुंबई पालिकेला पुन्हा धमकीचा मेल, बिग बींच्या 'जलसा'चाही उल्लेख

Mumbai Bomb Threat: मुंबई महापालिकेला पुन्हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. यामध्ये दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी मोठा स्फोट होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
BMC Receive Bomb Threat Mail

BMC Receive Bomb Threat Mail

ESakal

Updated on: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त होत आहे. या धमक्यांमुळे शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून कडक तपास केला जात आहे. दोन आठवड्यांपूर्वीच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईला धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...