

Mumbai Metro Service
ESakal
मुंबई : मुंबई मेट्रो वनने आज अतिरिक्त फेऱ्या चालवल्या. त्यानुसार नियमित प्रवाशांच्या तुलनेत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तब्बल ३८ हजार अतिरिक्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, तर रात्री उशिरापर्यंत हा आकडा ६० हजारापर्यंत जाईल, असा अंदाज मेट्रो वनने व्यक्त केला.