Mumbai Metro दोन तासांपासून खोळंबली, प्रवाशांमध्ये गोंधळ!

Mumbai Metro 7: मेट्रो-७ मार्गावर गुंडवलीकडे जाणाऱ्या मेट्रोला तांत्रिक अडचण निर्माण झाली. यामुळे मेट्रो-७ रेडलाईन मार्गावर गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
Mumbai Metro 7

Mumbai Metro 7

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मेट्रोबाबत अनेक अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकलनंतर मेट्रो प्रवाशांचेही हाल होत आहेत. अशातच सध्या मेट्रो-७ मार्गावर गुंडवलीकडे जाणाऱ्या मेट्रोला ओव्हरीपाडा स्थानकापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com