

Mumbai Metro 2B
ESakal
मुंबई : पूर्व मुंबईत राहणाऱ्या लोकांना बाहेर पडावे लागत असताना सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुंबईकर तासन्तास अडकून पडतात. मेट्रो लाईन २बी ही पूर्व मुंबईकरांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या लाईनवरील एक महत्त्वाचे स्टेशन लवकरच एप्रिल २०२६ मध्ये प्रवाशांसाठी खुले होणार आहे.