

MMRCL Mumbai Metro 3 New Subways
ESakal
मुंबई : अलिकडेच सुरू झालेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ किंवा 'अॅक्वा लाईन' वर पादचाऱ्यांची वाहतूक अधिक बळकट करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने दोन प्रमुख सबवे बांधण्याची योजना जाहीर केली आहे. हे सबवे मेट्रो स्टेशन्सना महत्त्वाच्या परिसरांशी सार्वजनिक जागांशी आणि आगामी प्रकल्पांशी थेट जोडतील. यामुळे मेट्रो ३ ची उपयुक्तता लक्षणीयरीत्या वाढेल.