Mumbai Missing Minors Fact : मुंबईत ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले खरंच बेपत्ता ? मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण, नेमकं काय सांगितले?

Child Trafficking Mumbai : मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून त्यात ८ मुलींचा समावेश आहे. ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाली आहेत. अशी माहिती समाज माध्यमांत व्हायरल झाली आहे.
Mumbai Missing Minors Fact : मुंबईत ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले खरंच बेपत्ता ? मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण, नेमकं काय सांगितले?
Updated on

मुंबईतून मागील ३६ तासांत शहरातून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची बातमी समाजमाध्यमांमध्ये पसरली आहे. यात म्हटले आहे की, यामध्ये ८ मुलींचा समावेश असून, हे मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद आहे. मात्र मुंबई पोलिसांनी बाबत स्पष्टीकऱण दिले आहे. चला तर मग जाणून घेऊया मुंबई पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com