Mumbai Monorail Breakdown Again
esakal
मुंबईतील मोनोरेल सेवेचा पुन्हा एकदा खेळखंडोबा झाला आहे. वडाळा स्थानकाजवळ तांत्रिक अडचणींमुळे मोनोरेल बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. चेंबूरकडे जाणारी ही मोनोरेल अचानक बंद पडल्याने प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.