Mumbai News: बीएमसीची मोठी कारवाई! मुंबईतील ५० वर्ष जुन्या दर्ग्यावर बुलडोझर, व्हिडिओ व्हायरल

BMC Action : बीएमसीने मुंबईतील ५० वर्ष जुन्या दर्ग्यावर हातोडा उगारला आहे. मुंबईतील आरे कॉलनीमध्ये महापालिकेने ही कारवाई केली आहे.
BMC Action On Dargah

BMC Action On Dargah

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील अतिक्रमणांवर मुंबई महापालिकेद्वारा विविध भागात धडक कारवाई केली जात आहे. अशातच मुंबईत पालिकेने मुंबईतील ५० वर्ष जुन्या दर्ग्यावर तोडक कारवाई केली आहे. मुंबईतील आरे कॉलनीमध्ये महापालिकेने ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com