एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलंय? कारण आलं समोर, शिंदेसेनेच्या नेत्यानंच सांगितली आतली बातमी

Shivsena Corporators Hotel Reason: भाजप आणि शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमत मिळवले आहे. नवनिर्वाचित शिंदे सेनेचे नगरसेवक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला गेले आहेत.
Shivsena Corporators Hotel Reason

Shivsena Corporators Hotel Reason

esakal

Updated on

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महायुतीने बहुमत मिळवले आहे. महायुतीचा महापौर आता मुंबईत बसणार आहे. त्याआधी महायुती आघाडीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिंदेसेनेतील नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला गेले आहेत. पक्षाने त्यांना तसे करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता वेगवेगळे स्पष्टीकरण दिले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com