

Malabar Hill BMC Elections
ESakal
मुंबई : बीएमसी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईतील पॉश आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड महत्त्वाचे आहेत. मागील बीएमसी निवडणुकीत या मतदारसंघातील पाच वॉर्डांवर भाजपचे वर्चस्व होते, २१४, २१५, २१७, २१८ आणि २१९... भाजपने सातत्याने विधानसभा जागा ताब्यात ठेवली आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा येथून विजयी झाले आहेत.