First Mumbai Municipal Election
esakal
Know when Mumbai Municipal Corporation held its first election : मुंबई महापालिका ही भारतातली सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. या महानगरपालिकेची स्थापना १८८८ मध्ये झाली होती. मुंबईतील नागरी सेवांचा आणि शहराचा विकास मुंबईत महापालिकेमार्फत केला जातो. या महापालिकेचं एकूण बजेट ७४. ४२७ कोटीचं असून गेल्या वर्षींच्या तुलनेत यात १४.१९ टक्क्यांना वाढ झाली आहे.