
BMC FD
ESakal
मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी विविध प्रकल्प सुरू असून कामांसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी महानगर पालिका महसूल वाढीचे नियोजन करत आहे. मात्र अशातच पालिका मुदत ठेवींचा देखील वापर करत असून मागील तीन वर्षात बीएमसीच्या एफडी निधीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.