Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Mumbai Places Renamed: मुंबई महानगरपालिका चार वर्षांनंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत २७ प्रस्ताव सादर करणार आहे. त्यापैकी वीस प्रस्ताव रस्ते आणि पुलांच्या नाव बदलण्याशी संबंधित आहेत.
Mumbai Places Renamed

Mumbai Places Renamed

ESakal

Updated on

मुंबई : बीएमसीची पहिली बैठक जवळजवळ ४ वर्षांनी होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या बैठकीत मांडण्यात येणाऱ्या २७ प्रस्तावांपैकी २० प्रस्ताव रस्ते, पूल आणि चौकांच्या नामकरणाशी संबंधित आहेत. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत एकूण २७ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जातील. यापैकी किती प्रस्तावांना मंजुरी द्यायची याचा निर्णय महापौर रितू तावडे यांच्या हाती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com