

Jogeshwari Vikhroli Link Road Traffic
ESakal
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. या मार्गावर दररोज मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. मात्र यावर आता मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच ही अडचण आता दूर करण्यात आली आहे. यामुळे आता जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सुस्साट होणार आहे.