Sathaye College: नामांकित साठ्ये कॉलेजमध्ये धक्कादायक घटना! विद्यार्थिनीनं संपवलं जीवन; पण पालकांना 'तो' संशय अन् महाविद्यालय...

Sathaye College Student Suicide News: नामांकित साठ्ये कॉलेजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. मात्र पालकांना वेगळाच संशय आहे.
Student ended life at Sathe College
Student ended life at Sathe CollegeESakal
Updated on

मुंबईतील नामांकित साठ्ये कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साठ्ये कॉलेजमध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. मात्र या घटनेनंतर तरुणीच्या पालकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. यामुळे आता साठ्ये कॉलेज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com