Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

Sakinaka Manhole Death News: मुंबईतील साकीनाका परिसरात ६० वर्षीय अस्लम शेख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
Sakinaka Manhole Death

Sakinaka Manhole Death

ESakal

Updated on

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शालेय बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता शहराच्या साकीनाका परिसरात आणखी एक घटना समोर आली आहे. ज्यात एक व्यक्ती सुमारे २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडला. मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. यावर अस्लमच्या कुटुंबियांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com