'अवार्डस फॉर एक्सलेन्स इन जर्नालिजम' पुरस्कार प्रदान

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई : चर्चगेट येथील इंडियन मर्चंड चेंबर्स येथे 'राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास"तर्फे आयोजित "अवार्डस फॉर एक्सलेन्स इन जर्नालिजम सोहळ्यात दोन वरिष्ठ राष्ट्रीय पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेतील बहुमोल योगदाना बद्दल सन्मानचिन्ह, पुरस्कार, धनादेश आणि राशी देऊन गौरविण्यात आले.

पत्रकारिता पुरस्कार प्राप्त वरिष्ठ पत्रकार डॉ. नंदकिशोर त्रिखा (जीवन गौरव पुरस्कार) व रजत शर्मा (संपादक -इंडिया न्यूज़) यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. मुख्यवक्ता भय्याजी जोशी (आरएसएस सह कार्यवाहक) यांनी दोन्ही मान्यवर पत्रकारांचे अभिनन्दन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पत्रकार रजत शर्मा यांनी आपले विचार प्रकट केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news Awards for Excellence in Journalism