Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Illegal Crocodile and Turtle Rescue Operation in Juhu : या प्रकरणी आरोपी इम्रान शेख याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वन विभाग आणि पोलिसांकडून सुरू आहे.
Mumbai Wildlife Crime

Mumbai Wildlife Crime

esakal

Updated on

मुंबई : वन विभाग, मुंबई गुन्हे शाखा युनिट ९ आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त पथकाने जुहू परिसरातील एका निवासी घरातून बेकायदेशीररित्या ठेवलेल्या एका जिवंत मगरीची आणि एका भारतीय ठिपकेदार कासवाची सुटका (Mumbai Wildlife Crime) केली आहे. या प्रकरणी २९ वर्षीय इम्रान शेख याच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Forest Department and Police Joint Action)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com