

Worms Found Inside Eggs Ordered from Blinkit
ESakal
मुंबई : सातत्याने हॉटेलच्या जेवणात किंवा ऑनलाइन मागवलेल्या अन्नात अळ्या, किडे, झुरळ असे अनेक कीटक आढळल्याचे प्रकरण समोर आले आहेत. ब्लिंकिट, झोमॅटो, स्वीगी सारख्या कंपन्यांमधून मागवलेल्या जेवणात मेलेली पाल किंवा कीटक आढळल्याचे घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना विरारमध्ये घडल्याचे समोर आले आहे.