
Mumbai Passenger Reservation System
ESakal
मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आजपासून म्हणजेच रविवार (ता. १२) रात्रीपासून ते सोमवार (ता. १३) पहाटेपर्यंत मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहणार आहे. देखभाल कामांसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.