mumbai Police Arrested former corporator ESakal
मुंबई
Mumbai Crime: माजी नगरसेवक कमलेश राय यांना खंडणी प्रकरणात अटक!
Mumbai Police: मुंबई एमआयडीसी पोलिसांनी शिंदे गटाच्या नेत्यावर मोठी कारवाई केली आहे. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : मुंबई एमआयडीसी पोलिसांनी शिंदे गटाच्या नेत्यावर मोठी कारवाई केली आहे. खंडणी प्रकरणात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.