

Mumbai Navy Dock Terrorist Attack Threat
ESakal
मुंबईतील नौदल गोदीवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणाऱ्या एका फोन कॉलनंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. कॉल करणाऱ्याने स्वतःला आंध्र प्रदेशचा असल्याचे सांगितले आहे. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काम करत आहेत.