
Drone & Flying Lantern Ban
ESakal
मुंबई : दिवाळी उत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर घराघरात दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. तसेच बाजारपेठेतही फराळ त्याचबरोबर फटाक्यांच्या सामानांनी भरून गेले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.