पोलिसांचा मोठा निर्णय! आरोपींना फुल कपड्यांवर बंदी, ड्रेस कोड लागू... कोठडी सुरक्षेसाठी नवे नियम

Mumbai Police lockup rules: कोठडीतील आत्महत्या रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी लॉक-अपमध्ये नवीन ड्रेस कोड लागू केला आहे. आता आरोपींना अर्ध्या बाह्यांचे टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालणे बंधनकारक असेल.
Mumbai Police lockup rules

Mumbai Police lockup rules

ESakal

Updated on

कोठडीतील आत्महत्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता लॉकअपमधील आरोपींना लांब कपडे घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याऐवजी, त्यांना अर्ध्या बाह्यांचे टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालण्यास सांगितले जाईल, जेणेकरून त्या कपड्यांचा वापर फास बनवण्यासाठी करता येणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com