Mumbai Politics: भाजपचा युवांवर फोकस! युवाशक्तीला नवी दिशा देण्याचा निर्धार; राज्यात नव्या बदलाची चाहूल

Mumbai News: राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची व्यापक मोहीम सुरू झाली असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.
Bharatiya Janata Yuva Morcha

Bharatiya Janata Yuva Morcha

ESakal

Updated on

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’ या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतून दणक्यात शुभारंभ झाला. यामुळे राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची व्यापक मोहीम सुरू झाल्याचे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com