

Three containers collide on Mumbai Pune Expressway
ESakal
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर फेविकॉल सदृश्य अॅडहेसिव्ह केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकने २ अन्य ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची महिती समोर आली आहे.