Missing Link: कनेक्टिंग लिंक’चा दर्जा मिसिंग? पहिल्याच पावसात स्लॅब कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या मिसिंग लिंकवर खड्डे पडलेले असताना दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
Missing Link

Missing Link

ESakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत खुल्या केलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या कनेक्टिंग लिंकचा दर्जा ‘मिसिंग’ असल्याचे समोर आले आहे. पहिल्या पावसात कनेक्टिंग लिंकवरच्या रस्त्यावर खड्डे पडलेले असताना, सोमवारी (ता. ६) याच मार्गावर बोगद्याच्या सुरुवातीला दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला. त्यामुळे बोगद्याच्या संरक्षक भिंतीलाही दरड थोपवता न आल्याने त्याच्या गुणवत्तेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com